दि टाईम्स अॉफ इंडिया च्या वृत्तानुसार अयोध्येत राम जन्मभूमी - बाबरी मस्जिदचा वाद सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होतेय. या दरम्यान एक तिसरा पक्षही उभा राहिलाय.'अयोध्येची वादग्रस्त जमीन ना हिंदूंची ना मुस्लिमांची... ही जमीन बौद्ध समूहाची आहे आणि हे अगोदर एक बौद्ध स्थळ आहे' असा दावा बौद्ध समुहाच्या काही लोकांनी केला आहे.
अयोध्येत राहणाऱ्या विनीत कुमार मौर्य यांनी सुप्रीम कोर्टात या संबंधी याचिका दाखल केलीय. वादग्रस्त स्थळावर भारतीय पुरातत्विक सर्वेक्षण विभागाद्वारे (ASI) केलेल्या खोदकामाच्या आधारावर हा दावा केलाय.
अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ बेन्चच्या आदेशावर असं अंतिम खोदकाम २००२-०३ मध्ये करण्यात आलं होतं.खोदकामातून या जागेवर स्तूप, गोलाकार स्तूप, खांब उभे होते जे बौद्धविहारशी संबंधित असतात.
ज्या ५० खड्ड्यांमध्ये खोदकाम झाले त्यांत एखाद्या मंदिर किंवा हिंदू निगडीत वास्तूचे अवशेष मिळाले नव्हते... बाबरी मस्जिदच्या निर्माणापूर्वी या जागेवर बौद्ध धर्माशी जोडलेली एक वास्तू उभी होती, असा दावा या याचिकेत करण्यात आलाय.

No comments:
Post a Comment