बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात बारावीच्या गणिताच्या पेपरच्या उत्तरपत्रिकाच आगीत जळून राख झाल्या आहेत. मात्र आगीचं कारण मात्र कळू शकलेलं नाही .
सदर घटना केज शहरातील गट साधन केंद्रातील आहे. आज संध्याकाळी ही आग लागली. या आगीत बारावीच्या आजच्या गणित पेपरच्या १ हजार १८० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत.
शिक्षण विभाग या विद्यार्थ्यास संदर्भात कोणता निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. १ हजार १८० विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळून राख झाल्याचं सांगण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment