जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी कचरा वेचणारे आणि मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना बोलवून त्यांच्यासोबत आपला स्वातंत्र्य दिवस साजरा केला काही विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारले जिल्हाधिकाऱ्यांनी देखील त्याच खुबीने विद्यार्थ्यांच्या प्रशांची उत्तरे दिलीत अशाप्रकारे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वातंत्रदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला https://youtu.be/F6FlkbJ7w6Y
स्वातंत्र्य दिन साजरा करताना श्री ढाकणे म्हणाले आपण नेहमीच पार्टी करतो फिरायला जातो मात्र मनपा शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे कधीच जिल्हाधिकारी यांना भेटत नाहीत त्यांना ते कदाचित माहिती देखील नसते आम्ही लहान असताना अहमदनगर रोडवर मोठे मोठे बंगले बघायचो मात्र त्यात आम्हाला कधीच जात आले नाही त्यामुळेच या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी यांचा निवासस्थान कस असते ते दाखवायचं होते माझा परिवार इथे नाही म्हणून देखील मी या विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवत स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे.
www.mahanews24x7.com
No comments:
Post a Comment