Search This Blog

Saturday, August 10, 2019

माजी महापौर ललित कोल्हे अपघातातून थोडक्यात बचावले.....

प्रतिनिधी पुणे,
जळगावचे माजी महापौर आणि विद्यमान सभागृहनेते ललित कोल्हे हे कोल्हापूर येथे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी साठी जात असताना त्यांच्या गाडीला लोणावळा जवळ अपघात झाला त्यांच्या मर्सिडीज या कार ला अपघात झालेला असून कार चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

मात्र गाडीच्या airbag वेळेवर उघडल्यामुळे ललित कोल्हे थोडक्यात बचावले आहेत...

No comments:

Post a Comment